"श्यामची आई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''श्यामची आई''' हे [[पांडुरंग सदाशिव साने]] यांनी लिहिलेली [[मराठी भाषा|मराठी]] कादंबरी आहे. [[नाशिक|नाशिकच्या]] कारागृहात असताना [[फेब्रुवारी]], [[इ.स. १९३३]] रोजी त्यांनी या पुस्तकाच्या लिखाणास प्रारंभ केला. या पुस्तकाच्या ३ लाखांपेक्षा अधिक प्रती खपल्या आहेत. इ.स. १९५३ साली या पुस्तकावर आधारित असलेला '[[श्यामची आई (चित्रपट)|श्यामची आई]]' याच नावाचा चित्रपटदेखील पडद्यांवर झळकला. [[आचार्य अत्रे]] यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
 
मातेबद्दलच्या असणार्‍या प्रेम, भक्ति व कृतज्ञता यांच्या अपार भावना ’श्यामची आई’ या पुस्तकात मांडलेल्या आहेत. नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा ९ फेब्रुवारी, इ.स. १९३३ रोजी लिहावयास सुरूवात केल्या आणि १३ फेब्रुवारी, इ.स. १९३३ रोजी पहा्टे त्या संपविल्या.