"चर्चा:अजिंठा-वेरुळची लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अभय नातू (चर्चा)यांची आवृत्ती 822670 परतवली.
छोNo edit summary
ओळ १८२:
::मग हे आधीच असे विचारायला काय झाले? वाकड्यात तू शिरलास लेका आणि सोंग आणतो साधू असल्याचा? ऐक तर मग मला काय वाटते ते --
:१. हे पान पूर्वीचे मुखपृष्ठ सदर असल्याने त्याला इतर अनेक ठिकाणांहून दुवे आहेत, तरी हे पान पूर्णपणे घालवू नये.
:२. या पानावरच्या माहितीत भर घालून दोन्ही लेण्यांचे वेगळे लेख तयार करावे -- [[अजिंठा-वेरूळची लेणी]] आणि [[वेरुळ लेणी]].
:३. या पानावरील माहिती न काढता प्रत्येक लेण्याच्या उपशीर्षका खाली <nowiki>{{मुख्यलेख|अजिंठा लेणी}}, {{मुख्यलेख|वेरुळ लेणी}}</nowiki> असे घालावे. पाहिजे तर या लेखाच्या सुरुवातीसच ही लेणी एकत्र नसून दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहेत असे स्पष्ट करणारा मजकूर घालावा.
:४. तुमचे (व इतरांचे) मत काय आहे हे येथे नमूद करावे.
"अजिंठा-वेरुळची लेणी" पानाकडे परत चला.