"प्रश्नोपनिषद्‍" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ११४:
'''ते प्रकाश्याभिवदन्ति वयमेतव्दाणमवष्टभ्य् विधारयाम्: ॥२॥'''
 
भार्गवाला [[पिप्पलाद]] म्हणाले, '[[आकाश]] हाच तो [[देव]] आहे. त्याचप्रमाणे [[वायू]], [[अग्नी (क्षेपणास्त्र)]], [[आप]], [[पृथ्वी]], [[वाचा]], [[मन]], [[नेत्र]], [[कर्ण]] हे ही [[देव]] आहेत. ते या शरीराला प्रकाशित करतात (कार्यान्वित करतात) आणि अभिमानाने ते सर्व असे म्हणतात की या बाणाला (शरीराला) आम्हीच आश्रय देतो आणि धारण करतो. ॥२॥
 
'''तान्वरिष्ठ: प्राण उवाच ।'''