"अंतराळयात्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fiu-vro:Ilmaruumilindaja
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Astronaut-EVA.jpg|right|thumb|250 px|अवकाशात भ्रमण करणारा एक अंतराळवीर]]
'''अंतराळवीर''' हा [[अंतराळयान]] चालवणारा किंवा त्यामधून [[अंतराळअवकाश]]प्रवास करणारा मनुष्य आहे.
[[राकेश शर्मा]] हे [[भारत|भारतातले]] पहिले अंतराळवीर होत. वायुसेनेत अनेक वर्षे सेवा केल्यावर त्यांना ही संधी मिळाली. जगातील पहिला अंतराळवीर होण्याचा मान [[रशिया]]कडे जातो. रशियाने सर्वप्रथम '[[स्पुटनिक]]' हा उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाची सुरुवात केली. त्यानंतर 'लायका' ही कुत्री अंतरिक्षात धाडून मानवाच्या अंतराळप्रवासाची खात्री करून घेतली. मग [[युरी गागारिन]] यांना रशियाने अंतराळात धाडून सुखरुपपणे पृथ्वीवर परत आणले.