"पेरू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: ks:Pēru (deleted)
छोNo edit summary
ओळ ६२:
=== स्पॅनिश कालखंड ===
== भूगोल ==
१२,८५,२१६ चौरस किमी इतके क्षेत्रफळ असलेल्या पेरू देशाच्या भौगोलिक रचनेमध्ये [[प्रशांत महासागर]]ाच्या किनार्‍यावरील रूक्ष व सपाट प्रदेश, [[अँडीझ पर्वतरांगआन्देस]] तसेच [[अ‍ॅमेझॉन नदी]]च्या खोर्‍यातील घनदाट जंगलांचा समावेश होतो. [[अ‍ॅमेझॉन नदी|अ‍ॅमेझॉन]]चा उगम पेरू च्या दक्षिण भागातील नेव्हादो मिस्मी ह्या अँडीझमधील एका शिखरावर होतो. [[उकायाली नदी|उकायाली]] व [[मारान्योन नदी|मारान्योन]] ह्या अ‍ॅमेझॉनच्या पेरूमधील प्रमुख उपनद्या आहेत. [[टिटिकाका सरोवर|टिटिकाका]] हे दक्षिण अमेरिकेमधील सर्वात मोठे सरोवर देशाच्या आग्नेय भागात [[बोलिव्हिया]]च्या सीमेवर स्थित आहे. [[विषुववृत्त]]ाच्या जवळ असून देखील पेरूमधील [[हवामान]] तीव्र नाही.
 
=== चतु:सीमा ===
"https://mr.wikipedia.org/wiki/पेरू" पासून हुडकले