"महिपती ताहराबादकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
''संत'' '''महिपती''' (मराठी लेखनभेद: '''महिपती ताहराबादकर''') (अंदाजे [[शा.श. १६३७]] / इ.स. १७१५ - [[श्रावण वद्यकृष्ण द्वादशी]], [[शा.श. १७१२]] / इ.स. १७९०) हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[अहमदनगर]] जिल्ह्याच्या [[राहुरी]] तालुक्यातील ताहराबाद येथे होऊन गेलेले संत, कवी होते.
 
== जीवन ==
ओळ ९:
 
=== मृत्यू व समाधिस्थळ ===
महिपतीबुवा [[श्रावण वद्यकृष्ण १२द्वादशी]], [[शा.श. १७१२]] (इ.स. १७९०) सालीरोजी वयाच्या ७५ व्या वर्षी निवर्तले. ताहराबाद येथे बोवांचे राहते घर अजून उभे आहे. तेथेच त्यांचे विठ्ठल मंदिरही आहे. तेथून जवळच त्यांच्या समाधीचे वृंदावनही आहे.
 
==कार्य==