"महिपती ताहराबादकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
''संत'' '''महिपती''' (मराठी लेखनभेद: '''महिपती ताहराबादकर''') (अंदाजे [[शा.श. १६३७]] / इ.स. १७१५ अंदाजे - अंदाजे [[शा.श. १७१२]] / इ.स. १७९० अंदाजे) हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[अहमदनगर]] जिल्ह्याच्या [[राहुरी]] तालुक्यातील ताहराबाद येथे होऊन गेलेले संत, कवी होते.
 
 
== जीवन ==
=== बालपण ===
ताहराबाद हे गाव [[इ.स.चे १७ वे शतक|सतराव्या शतकात]] ताहिर खान नावाच्या सरदाराची [[जहागीर]] होते. त्याच्या पदरी श्री दादोपंत कांबळे हे देशस्थ ऋग्वेदी वसिष्ठ गोत्री ब्राम्हण गावचे कुलकर्णी व ग्रामजोशी या पदांचे वतन सांभाळीत होते. त्यांच्या घरात फारच उशीरा, म्हणजे वयाच्या साठाव्या वर्षी, [[शा.. १७१५१६३७]] (शा.. १६३७१७१५) साली महिपतींचा जन्म झाला. श्री दादोपंत कांबळे हे मूळचे मंगळवेढ्याचे होते.
 
=== गृहस्थाश्रम ===
Line १० ⟶ ९:
 
=== मृत्यू व समाधिस्थळ ===
महिपतीबुवा श्रावण वद्य १२ [[शा.श. १७१२]] (इ.स. १७९०) साली वयाच्या ७५ व्या वर्षी निवर्तले. ताहराबाद येथे बोवांचे राहते घर अजून उभे आहे. तेथेच त्यांचे विठ्ठल मंदिरही आहे. तेथून जवळच त्यांच्या समाधीचे वृंदावनही आहे.
 
==कार्य==
Line ५५ ⟶ ५४:
 
==इतर==
[[इ.स.चे १८ वे शतक|इ.स.च्या १८व्या शतकातील]] [[वारकरी संप्रदाय|वारकरी]]पंथी संतांमध्ये महिपती महाराजांचे नाव अनेक [[विठ्ठल]]भक्तांच्या तोंडी असे. पण त्यांचे लेखी चरित्र उपलब्ध नव्हते. मात्र, इ.स. १९९२ साली [[पंढरपूर]] येथून प्रसिद्ध होणार्‍या 'पंढरी संदेश' मासिकाने संत महिपती महाराज यांच्या जीवन कार्यावर खास दिवाळी अंक प्रकाशित केला होता. संतांच्या चरित्रांची विस्तृत माहिती ओवीबद्ध करणार्‍या महिपती महाराजांचे चरित्र मात्र दुर्लभ होते. पुढे त्यांच्याच वंशातील वयोवृद्ध ज्ञानी कीर्तनकार ह.भ.प. नानामहाराज वनकुटेकर ऊर्फ गोविंद म्हाळसाकांत कांबळे यांनी छोटेखानी एक ८३ पानांचे 'श्री संत महिपती महाराज चरित्र' लिहिले. या पुस्तकाचे प्रकाशन २ ऑगस्ट, इ.स. २००५ रोजी श्री क्षेत्र महिपती महाराज देवस्थान ताहराबाद ता. राहुरी येथे श्रीमंत आनंद आश्रम स्वामींचे शिष्य डॉ.नारायण महाराज जाधव यांचे हस्ते झाले. [[महाराष्ट्र साहित्य परिषद]] अहमदनगरचे कार्याध्यक्ष व कवी श्री चंद्रकांत पालवे यांनी या चरित्राकरिता विशेष परिश्रम घेऊन संपादन व संकलन केले आहे.
पुणे येथून प्रकाशित मासिक '''साहित्य चपराक''' (संपादक- घनश्याम पाटील) यांनी ऑगस्ट, इ.स. २०११ हा अंक '''संत चरित्रकार महिपती विशेषांक''' या नावाने प्रसिद्ध केला आहे.
 
== चित्रदालन ==
 
<gallery>
चित्र:Mahipati Aad.jpg | महिपती आड
 
चित्र:Mahipati Samadhi.jpg | महिपती समाधी
 
चित्र:Mahipati Devshtan.jpg | महिपती देवस्थान
 
चित्र:Mahipati Paduka.jpg | महिपती पादुका
</gallery>
 
==बाह्य दुवे==
* [http://www.khapre.org/portal/url/mr/sahitya/pothi/bhaktamrut/index%28%E0%A4%AD%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4.%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%29.aspx खापरे संकेतस्थळावरील भक्तलीलामृत ]
* [http://santmahipati.in/ma/index.php श्री संत महिपती संकेतस्थळ]
 
{{विस्तार}}