"डिसेंबर २१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎विसावे शतक: शुद्धलेखन, replaced: फ्लाईट → फ्लाइट
No edit summary
ओळ २:
 
{{ग्रेगरी दिनदर्शिका दिवस|डिसेंबर|२१|३५५|३५६}}
'''हा उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस असून रात्र सर्वात मोठी असते.'''
 
==ठळक घटना आणि घडामोडी==
===सतरावे शतक===
* [[इ.स. १६२०|१६२०]] - [[विल्यम ब्रॅडफोर्ड]] आणि [[मेफ्लॉवर पिल्ग्रिम्स]] [[प्लिमथ]], [[मॅसेच्युसेट्स]] मध्ये [[प्लिमथ रॉक]] या ठिकाणी उतरले. यांची वसाहत म्हणजे अमेरिकेतील ब्रिटीश वसाहतींची मुहूर्तमेढ होय.
 
===विसावे शतक===
* [[इ.स. १९१३|१९१३]] - [[आर्थर विन]]चे [[वर्ड क्रॉस]], हे पहिले [[शब्दकोडे]] [[न्यूयॉर्क वर्ल्ड]]मध्ये प्रकाशित.
Line २१ ⟶ २३:
* [[इ.स. १८०४|१८०४]] - [[बेंजामिन डिझरायेली]], [[युनायटेड किंग्डम]]चा [[:वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान|पंतप्रधान]].
* [[इ.स. १८७९|१८७९]] - [[जोसेफ स्टालिन]], १९२२ ते १९५३ पर्यंत[[सोवियेत युनियन]]चा नेता.
* [[इ.स. १९०३|१९०३]] - [[भालचंद्र दिगंबर गरवारे]] उद्योगपती.
* [[इ.स. १९२१|१९२१]] - [[पी.एन. भगवती]] भारताचे सतरावे सरन्यायाधीश
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[हु जिन्टाओ]], [[चीन|चीनचे नागरी गणतंत्र]]चा [[:वर्ग:चीनचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९५४|१९५४]] - [[क्रिस एव्हर्ट]]-लॉईड, ब्रिटीश टेनिस खेळाडू.
* [[इ.स. १९६७|१९६७]] - [[मिखाइल साकाश्विलि]] [[जॉर्जिया, देश|जॉर्जिया]]चा [[:वर्ग:जॉर्जियाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
 
 
==मृत्यू==
* [[इ.स. १२९५|१२९५]] - [[प्रोव्हेन्सची मार्गेरित बेरेन्जर]], [[फ्रांस]]चा राजा [[लुई नववा]] याची राणी.
* [[इ.स. १३०८|१३०८]] - [[हेसीचा हेन्री पहिला]].
* [[इ.स. १८२४|१८२४]] - कंपवाताचा मानवी मेंदुशी संबंध आहे हे सिद्ध करणारे [[जेम्स पार्किन्स]]
* [[इ.स. १९४५|१९४५]] - जनरल [[जॉर्ज पॅटन]] [[दुसरे महायुद्ध|दुसऱया महायुद्धातील]] [[यूरोप]]मधील अमेरिकन सेनापती.
* [[इ.स. २००४|२००४]] - [[औतारसिंग पेंटल]] भारतीय वैद्यकीय शास्त्रज्ञ.
* [[इ.स. १९१३|१९१३]] - [[आर्थर विन]]
 
==प्रतिवार्षिक पालन==
[[डिसेंबर १९]] - [[डिसेंबर २०]] - '''डिसेंबर २१''' - [[डिसेंबर २२]] - [[डिसेंबर २३]] - ([[डिसेंबर महिना]])