"इ.स. १९८८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: my:အောက်တိုဘာ ၁၉၈၈
छो →‎ठळक घटना आणि घडामोडी: शुद्धलेखन, replaced: फ्लाईट → फ्लाइट (3)
ओळ १:
{{वर्षपेटी|1988}}
== ठळक घटना आणि घडामोडी ==
* [[डिसेंबर २१]] - [[लिब्या]]तील अतिरेक्यांनी [[पॅन ऍम फ्लाईटफ्लाइट १०३]] या [[बोईंग ७४७]] जातीच्या विमानात [[लॉकरबी, स्कॉटलंड]] वर बॉम्बस्फोट घडविला. जमिनीवरील ११ सह २७० ठार.
* [[फेब्रुवारी १३]] - [[कॅनडा]]त [[कॅल्गारी]] येथे [[पंधरावे हिवाळी ऑलिंपिक खेळ]] सुरू.
* [[एप्रिल २८]] - [[हवाई]]च्या [[मौई]] बेटाजवळ [[अलोहा फ्लाईटफ्लाइट २४३]] या [[बोईंग ७३७]] जातीच्या विमानाला हवेत असताना भगदाड पडले. वैमानिकांनी कुशलतेने विमान उतरवले. १ ठार, अनेक जखमी.
* [[जून २७]] - [[फ्रांस]]च्या [[गॅरे दि ल्यॉँ रेल्वे स्थानक|गॅरे दि ल्यॉँ रेल्वे स्थानकात]] दोन रेल्वे गाड्यांची टक्कर. ५९ ठार, ५५ जखमी.
* [[जुलै ३]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[यु.एस.एस. व्हिन्सेनेस]] या युद्धनौकेने [[ईराण एर फ्लाईटफ्लाइट ६५५]] हे एरबस ए-३०० प्रकारचे विमान पाडले. २९० ठार.
* [[जुलै ६]] - [[उत्तर समुद्र|उत्तर समुद्रात]] खनिज तेल काढणार्‍या [[पायपर आल्फा]] या जहाजवर स्फोट. १६७ ठार.
* [[जुलै ३१]] - [[मलेशिया]]च्या [[बटरवर्थ, मलेशिया|बटरवर्थ]] शहरात फेरीवर जाण्यासाठीचा पूल कोसळला. ३२ ठार, १,६७४ जखमी.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९८८" पासून हुडकले