"इ.स. १९७८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎ठळक घटना आणि घडामोडी: शुद्धलेखन, replaced: फ्लाईट → फ्लाइट (2)
ओळ ३:
* [[मार्च १]] - [[स्वित्झर्लंड]]मधील [[चार्ली चॅप्लिन]]ची शवपेटिका चोरीला गेली.
* [[एप्रिल १९]] - [[लागुमॉट हॅरिस]] [[नौरू]]च्या राष्ट्राध्यक्षपदी.
* [[एप्रिल २०]] - [[सोवियेत संघ|सोवियेत संघाच्या]] लढाउ विमानांनी [[कोरियन एअर फ्लाईटफ्लाइट ९०२]] हे [[बोईंग ७०७]] जातीच्या विमानावर क्षेपणास्त्रे सोडली. २ ठार. वैमानिकांनी कुशलतेने विमान गोठलेल्या तळ्यावर उतरवले.
* [[एप्रिल २८]] - [[अफगाणिस्तान]]च्या राष्ट्राध्यक्ष [[मोहम्मद दाउद खान]]ची हकालपट्टी व हत्या.
* [[मे १]] - [[जपान]]चा [[नाओमी उएमुरा]] [[उत्तर ध्रुव|उत्तर ध्रुवावर]] एकटा पोचला.
ओळ ११:
* [[जून १९]] - [[गारफील्ड, कार्टून|गारफील्ड]] या कार्टून व्यक्तिमत्त्वाचे वर्तमानपत्रात पदार्पण.
* [[जून २२]] - [[प्लुटो]]चा उपग्रह [[चारोन]]चा शोध लागला.
* [[जून २६]] - [[एर कॅनडा फ्लाईटफ्लाइट १८९]] हे [[डी.सी.९]] प्रकारचे विमान [[टोरोंटो]] येथे उड्डाण करताना कोसळले. २ ठार.
* [[जून २८]] - [[अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय|अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने]] महाविद्यालीन प्रवेशप्रक्रियेत आरक्षण बेकायदा ठरवले.
* [[जून ३०]] - [[अमेरिकेच्या संविधानातील २६वा बदल]] संमत. मतदानाचे वय १८ वर्षे.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९७८" पासून हुडकले