"इ.स. १९८७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎ठळक घटना आणि घडामोडी: clean up, replaced: एरलाईन्स → एरलाइन्स (2)
छो →‎ठळक घटना आणि घडामोडी: शुद्धलेखन, replaced: फ्लाईट → फ्लाइट
ओळ ८:
* [[जुलै ३१]] - [[कॅनडा]]तील [[एडमंटन]] शहरात [[एफ.४, टोर्नेडो|एफ.४]] टोर्नेडो. २७ ठार, ३३ कोटी [[अमेरिकन डॉलर|डॉलरपेक्षा]] जास्त मिळकतीचे नुकसान.
* [[ऑगस्ट ९]] - [[ऑस्ट्रेलिया]]च्या [[मेलबर्न]] शहरात १९ वर्षीय [[ज्युलियन नाइट]]ने अंदाधुंद गोळ्या चालवुन ९ व्यक्तींना ठार मारले. इतर १९ जखमी.
* [[ऑगस्ट १६]] - [[नॉर्थवेस्ट एरलाइन्स फ्लाईटफ्लाइट २५५]] हे [[एम.डी. ८२]] प्रकारचे विमान [[डेट्रोइट विमानतळ|डेट्रोइट विमानतळावर]] कोसळले. १५५ ठार. चार वर्षांची बालिका वाचली.
* [[डिसेंबर २१]] - [[फिलिपाईन्स]]च्या [[तब्लास सामुद्रधुनी]]त [[प्रवासी फेरी]] [[दोन्या पाझ]] आणि [[तेलवाहू जहाज]] [[व्हेक्टर १]] मध्ये टक्कर. १,०००हून अधिक ठार.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९८७" पासून हुडकले