"डिसेंबर २१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ilo:Disiembre 21
छो →‎विसावे शतक: शुद्धलेखन, replaced: फ्लाईट → फ्लाइट
ओळ १२:
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[ऱहोडेशिया]]च्या स्वातंत्र्यासाठीच्या ठरावाचा मसुदा लंडनमध्ये ठरला.
* [[इ.स. १९८७|१९८७]] - फिलिपाईन्सच्या तब्लास सामुद्रधुनीत [[प्रवासी फेरी]] [[दोन्या पाझ]] आणि [[तेलवाहू जहाज]] [[व्हेक्टर १]] मध्ये टक्कर. १,०००हून अधिक ठार.
* [[इ.स. १९८८|१९८८]] - [[लिब्या]]तील अतिरेक्यांनी [[पॅन ऍम फ्लाईटफ्लाइट १०३]] या [[बोईंग ७४७]] जातीच्या विमानात [[लॉकरबी, स्कॉटलंड]] वर बॉम्बस्फोट घडविला. जमिनीवरील ११ सह २७० ठार.
* [[इ.स. १९९९|१९९९]] - [[स्पेन]]च्या नागरी रक्षकांनी ९५० कि.ग्रॅ. वजनाची विस्फोटके असलेली गाडी पकडली. [[तोरे पिकासो]] वरील हल्ला टळला.
* [[इ.स. २००१|२००१]] - देशावरील आर्थिक संकट आणि शहरांमधील दंगलींना जबाबदार ठरवून [[आर्जेन्टिना]]च्या [[:वर्ग:आर्जेन्टीनाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] [[फर्नान्डो दे ला रुआ]]ची हकालपट्टी.