"जुलै ३१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: ilo:Hulio 31
छो →‎विसावे शतक: clean up, replaced: एरलाईन्स → एरलाइन्स (2)
ओळ २५:
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[विची फ्रांस]]च्या पंतप्रधान [[पिएर लव्हाल]]ने [[दोस्त राष्ट्रे|दोस्त राष्ट्रांसमोर]] आत्मसमर्पण केले.
* [[इ.स. १९४८|१९४८]] - [[न्यू यॉर्क]]चा [[जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ|आंतरराष्ट्रीय विमानतळ]] खुला.
* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[जपान एरलाईन्सएरलाइन्स]]ची स्थापना.
* [[इ.स. १९५४|१९५४]] - [[इटली]]च्या [[अर्दितो देसियो]]च्या नेतृत्त्वाखाली गिर्‍यारोहक पथकाचे [[के-२]] शिखरावर पहिले यशस्वी आरोहण.
* [[इ.स. १९५६|१९५६]] - [[ओल्ड ट्रॅफर्ड]] मैदानावर [[जिम लेकर]]ने एकाच कसोटी सामन्यात १९ बळी मिळवून विश्वविक्रम स्थापला.
* [[इ.स. १९७१|१९७१]] - [[अपोलो १५]]च्या अंतराळवीरांनी [[चंद्र|चंद्रावर]] पहिल्यांदा मानवनिर्मित बग्गी चालवली.
* [[इ.स. १९७३|१९७३]] - [[डेल्टा एरलाईन्सएरलाइन्स]]चे विमान [[बॉस्टन]]च्या [[लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ, बॉस्टन|लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळावर]] उतरत असताना कोसळले. ८९ ठार.
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[टीम्स्टर युनियन]] चा नेता [[जिमी हॉफा]] गायब.
* [[इ.स. १९८१|१९८१]] - [[पनामा]]चा हुकुमशहा [[ओमर तोरिहोस]]चा विमान अपघातात मृत्यू.
"https://mr.wikipedia.org/wiki/जुलै_३१" पासून हुडकले