"इ.स. १९६२" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: frr:1962
छो →‎ठळक घटना आणि घडामोडी: clean up, replaced: एरलाईन्स → एरलाइन्स (2)
ओळ ७:
* [[फेब्रुवारी १७]] - [[जर्मनी]]त [[हॅम्बुर्ग]] येथे हिमवादळ. ३०० ठार.
* [[फेब्रुवारी २०]] - [[जॉन ग्लेन]]ने [[फ्रेंडशिप ७]] या उपग्रहातून पृथ्वीप्रदक्षिणा केली व हे करणारा प्रथम अमेरिकन ठरला.
* [[मार्च १]] - [[अमेरिकन एरलाईन्सएरलाइन्स फ्लाईट १]] हे विमान [[न्यूयॉर्क]]जवळ कोसळले.
* [[मार्च २]] - [[म्यानमार]]मध्ये लश्करी उठाव.
* [[एप्रिल १४]] - [[जॉर्जेस पॉम्पिदु]] [[फ्रांस]]च्या पंतप्रधानपदी.
* [[एप्रिल २६]] - [[नासा]]चे [[रेंजर ४]] हे चांद्रयान चंद्रावर कोसळले.
* [[मे २२]] - [[कॉन्टिनेन्टल एरलाईन्सएरलाइन्स फ्लाईट ११]] या [[बोईंग ७०७]] प्रकारच्या विमानात बॉम्बस्फोट. ४५ ठार.
* [[मे ३१]] - [[वेस्ट ईंडीझ संघ|वेस्ट ईंडीझ संघाचे]] विघटन.
* [[जून २२]] - [[एर फ्रांस]]चे [[बोईंग ७०७]] जातीचे विमान [[वेस्ट ईंडीझ]]मधील [[ग्वादालुपे]] बेटाजवळ कोसळले.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९६२" पासून हुडकले