"इ.स. २००२" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: mn:2002 он
छो →‎जानेवारी-जून: clean up, replaced: एरलाईन्स → एरलाइन्स (2)
ओळ १५:
* [[एप्रिल १७]] - [[अफगाणिस्तान]]मध्ये अमेरिकेच्या [[एफ.१६]] विमानांच्या बॉम्बहल्ल्यात ४ [[केनेडा|केनेडियन]] सैनिक ठार.
* [[एप्रिल २६]] - [[जर्मनी]]च्या [[एरफर्ट]] शहरात [[रॉबर्ट स्टाइनहाउझर]]ने आपल्या शाळेतील १३ शिक्षक, २ विद्यार्थी व १ पोलिस अधिकार्‍याला ठार मारले.
* [[मे ४]] - [[नायजेरिया]]च्या [[ई.ए.एस. एरलाईन्सएरलाइन्स]]चे [[बी.ए.सी.१-११-५००]] प्रकारचे विमान [[कानो]]हून निघाल्यावर कोसळले. १४८ ठार.
* [[मे ९]] - [[रशिया]]तील [[कास्पिस्क]] शहरात बॉम्बस्फोट. ४३ ठार, १३० जखमी.
* [[मे १०]] - [[घाना]]मध्ये फुटबॉलचा सामना सुरु असताना चेंगराचेंगरी. १२० ठार.
* [[मे १४]] - तीन काश्मीरी दहशतवाद्यांचा जम्मूजवळील कालूचक येथील लष्करी छावणीवर आत्मघातकी हल्ला. ३१ ठार तर ४८ जखमी.
* [[मे २५]] - [[चायना एरलाईन्सएरलाइन्स फ्लाईट ६११]] हे [[बोईंग ७४७]] जातीचे विमान [[तैवानची सामुद्रधुनी|तैवानच्या सामुद्रधुनीत]] कोसळले. २२५ ठार.
* मे २५ - [[मोझाम्बिक]]च्या [[तेंगा]] शहराजवळ रेल्वे गाडीला अपघात १९७ ठार.
* [[जून २२]] - [[ईराण]]मध्ये भूकंप. २६१ ठार.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._२००२" पासून हुडकले