"इ.स. १९८७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎ठळक घटना आणि घडामोडी: शुद्धलेखन, replaced: ईराक → इराक
छो →‎ठळक घटना आणि घडामोडी: clean up, replaced: एरलाईन्स → एरलाइन्स (2)
ओळ ३:
* [[मार्च ६]] - [[एस.एस. हेराल्ड ऑफ फ्री एंटरप्राइझ]] ही ब्रिटीश फेरीबोट [[बेल्जियम]]च्या [[झीब्रुग]] बंदरात बुडाली. १९३ ठार.
* [[एप्रिल २१]] - [[श्रीलंका|श्रीलंकेत]] [[कोलंबो]] येथे बॉम्बस्फोट. १०६ ठार.
* [[मे ९]] - [[पोलंड]]च्या [[लॉट एरलाईन्सएरलाइन्स]]चे [[आय.एल.६२]]एम. जातीचे विमान [[वॉर्सो]]च्या विमानतळावर कोसळले. १८३ ठार.
* [[मे ११]] - अमेरिकेच्या [[बाल्टिमोर]] शहरात सर्वप्रथम [[हृदय]] व [[फुप्फुस]] बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
* [[मे १७]] - [[इराक]]च्या लढाउ विमानाने अमेरिकेच्या [[यु.एस.एस. स्टार्क]] या जहाजावर अस्त्रहल्ला केला. ३७ सैनिक ठार, २१ जखमी.
* [[जुलै ३१]] - [[कॅनडा]]तील [[एडमंटन]] शहरात [[एफ.४, टोर्नेडो|एफ.४]] टोर्नेडो. २७ ठार, ३३ कोटी [[अमेरिकन डॉलर|डॉलरपेक्षा]] जास्त मिळकतीचे नुकसान.
* [[ऑगस्ट ९]] - [[ऑस्ट्रेलिया]]च्या [[मेलबर्न]] शहरात १९ वर्षीय [[ज्युलियन नाइट]]ने अंदाधुंद गोळ्या चालवुन ९ व्यक्तींना ठार मारले. इतर १९ जखमी.
* [[ऑगस्ट १६]] - [[नॉर्थवेस्ट एरलाईन्सएरलाइन्स फ्लाईट २५५]] हे [[एम.डी. ८२]] प्रकारचे विमान [[डेट्रोइट विमानतळ|डेट्रोइट विमानतळावर]] कोसळले. १५५ ठार. चार वर्षांची बालिका वाचली.
* [[डिसेंबर २१]] - [[फिलिपाईन्स]]च्या [[तब्लास सामुद्रधुनी]]त [[प्रवासी फेरी]] [[दोन्या पाझ]] आणि [[तेलवाहू जहाज]] [[व्हेक्टर १]] मध्ये टक्कर. १,०००हून अधिक ठार.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९८७" पासून हुडकले