"इ.स. १९७३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: my:အောက်တိုဘာ ၁၉၇၃
छो →‎ठळक घटना आणि घडामोडी: clean up, replaced: एरलाईन्स → एरलाइन्स (2)
ओळ १२:
* [[जुलै ११]] - [[ब्राझिल]]चे [[बोईंग ७०७]] प्रकारचे विमान [[पॅरिस ओर्लि विमानतळ|पॅरिस ओर्लि विमानतळावर]] कोसळले. १३४ पैकी १२३ प्रवासी ठार.
* [[जुलै २०]] - [[केन्या]]च्या अर्थमंत्री [[ज्युलियस कियानो]]ने जाहीर केले की देशातील एशियन लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील.
* जुलै २० - [[पेलेस्टाईन]]च्या दहशतवाद्यांनी [[जपान एरलाईन्सएरलाइन्स]]चे विमान पळवून [[दुबई]]ला नेले.
* [[जुलै २५]] - [[सोव्हिएत संघ|सोव्हिएत संघाचे]] [[मार्स ५]] हे अंतराळयान प्रक्षेपित.
* [[जुलै ३१]] - [[डेल्टा एरलाईन्सएरलाइन्स]]चे विमान [[बॉस्टन]]च्या [[लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ, बॉस्टन|लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळावर]] उतरत असताना कोसळले. ८९ ठार.
* [[डिसेंबर १]] - [[पापुआ न्यू गिनी]]ला [[ऑस्ट्रेलिया]]पासून स्वातंत्र्य.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९७३" पासून हुडकले