"इ.स. १९५६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: my:အောက်တိုဘာ ၁၉၅၆
छो →‎ठळक घटना आणि घडामोडी: clean up, replaced: एरलाईन्स → एरलाइन्स (2)
ओळ ७:
* [[जून २०]] - [[व्हेनेझुएला]]चे [[सुपर कॉन्स्टेलेशन]] प्रकारचे विमान [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[ऍस्बरी पार्क, न्यू जर्सी]] शहराजवळ समुद्रात कोसळले. ७४ ठार.
* [[जून २९]] - [[अमेरकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] देशभर हमरस्ते तयार करण्यासाठी केंद्रीय मदत देण्यासाठी कायदा मंजुर.
* [[जून ३०]] - [[युनायटेड एरलाईन्सएरलाइन्स फ्लाईट ७१८]] हे [[डी.सी.७]] प्रकारचे व [[ट्रान्स वर्ल्ड एरलाईन्सएरलाइन्स]]चे [[सुपर कॉन्स्टेलेशन]] प्रकारचे विमान [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[अ‍ॅरिझोना]] राज्यात [[ग्रँड कॅन्यन]] वर एकमेकांवर आदळली. १२८ ठार.
* [[जुलै २५]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेची]] प्रथम सागरी अणुचाचणी [[बिकीनी बेटे|बिकीनी बेटांनजीक]] घेण्यात आली.
* जुलै २५ - [[नान्टुकेट द्वीप|नान्टुकेट द्वीपाजवळ]] [[एस.एस. अँड्रीया डोरीया]] व [[एस.एस. स्टॉकहोम]]ची धुक्यात टक्कर. अँड्रीया डोरीया बुडाले. ५१ मृत्युमुखी.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९५६" पासून हुडकले