"लिनक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने काढले: sr:Линукс
छो clean up, replaced: सॉफ्टवेअर → सॉफ्टवेर (15)
ओळ १:
{{माहितीचौकट सॉफ्टवेअरसॉफ्टवेर
| शीर्षक = लिनक्स
| नाव =
ओळ २३:
| संकेतस्थळ = [http://www.kernel.org/ केर्नल.ऑर्ग]
}}
'''लिनक्स''' (इंग्लिश: ''Linux'') हा एक [[युनिक्स|युनिक्सशी]] साधर्म्य असणार्‍या [[ऑपरेटिंग सिस्टिम]] ([[संचालन प्रणाली]])चा गाभा (इंग्लिश: ''Kernel'') आहे. लिनक्स ही [[मुक्त सॉफ्टवेअरसॉफ्टवेर]] आणि मुक्तस्रोत विकासाचे प्रसिद्ध उदाहरण आहे.
 
लिनक्स हे नाव मूलत: लिनक्स 'गाभ्या'ला दिले गेले होते, परंतु सध्या या गाभ्याभोवती तयार झालेली [[लिनक्स वितरण|लिनक्स वितरणे]]ही 'लिनक्स' नावाने ओळखली जातात. 'लिनक्स' हे नाव लिनक्स गाभ्याच्या मूळ निर्मात्या '[[लिनस टोरवाल्ड्स]]'च्या नावावरून ठेवले गेले. लिनक्स वितरणांतील गाभ्याव्यतिरिक्त इतर बरिचशी पायाभूत सॉफ्टवेअरेसॉफ्टवेरे, उदा. सिस्टिम, युटिलिटी सॉफ्टवेअरसॉफ्टवेर, ही '''[[ग्नू प्रकल्प|ग्नू प्रकल्पाने]]''' विकसित केली आहेत. त्यामुळे लिनक्सला दुसरे (काही जणांच्या मते अधिक योग्य) नाव [[#'लिनक्स' आणि 'ग्नू/लिनक्स'|ग्नू/लिनक्स]] हे आहे. (खालील ''लिनक्स' आणि 'ग्नू/लिनक्स' नामकरणाचा वाद' विभाग पहा)
लिनक्स सुरुवातीला [[इंटेल-३८६]] [[मायक्रोप्रोसेसर]]वर आधारित व्यक्तिगत संगणकांसाठी लिहिली होती. पण सध्या ती विविध प्रकारच्या [[व्यक्तिगत संगणक]], [[महासंगणक]], तसेच 'एंबेडेड' स्वरूपात इलेक्ट्रॉनिक उपकरणे (उदा. मोबाइल फोन) इत्यादी. मध्ये वापरली जाते.[[गूगल]] कंपनीची 'अँड्रॉइड' मोबाईल फोन प्रणाली ही लिनक्सवर बांधणी केली गेलेली आहे. (प्रत्येक अँड्रॉइड फोन लिनक्सवर चालतो). सुरुवातीला फक्त उत्साही लोकांनी विकसित केलेल्या लिनक्सला आता [[माहिती तंत्रज्ञान]] उद्योगातील अनेक कंपन्या - उदा. [[आयबीएम]] , [[ह्युलेट-पॅकार्ड|एचपी]], अधिक विकसित करीत आहेत. [[सेवा संगणक]] क्षेत्रात लिनक्सने मोठा हिस्सा [[विंडोज]] आणि [[युनिक्स]] यांच्यावर मात करून मिळवला आहे. अनेक विश्लेषक लिनक्सच्या यशाचे श्रेय तिच्या स्वस्तपणा, विक्रेत्यापासून मुक्तता आणि सुरक्षितता या गुणांना देतात.
ओळ ४१:
 
== 'लिनक्स' आणि 'ग्नू/लिनक्स' नावांचा वाद ==
'ग्नू' प्रकल्प आणि '[[मुक्त सॉफ्टवेअरसॉफ्टवेर]]' चळवळीची प्रणेती '[[फ्री सॉफ्टवेअरसॉफ्टवेर फाउंडेशन]]' ह्या संस्थेच्या म्हणण्यानुसार पूर्ण संगणकप्रणालीसाठी 'लिनक्स' पेक्षा 'ग्नू/लिनक्स' (इंग्लिश: ''GNU/Linux'') हे नाव अधिक योग्य आहे. फ्री सॉफ्टवेअरसॉफ्टवेर फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार, लिनक्स हा संपूर्ण संगणकप्रणालीतील केवळ एक छोटासा भाग आहे व ग्नू प्रकल्पाचा आवाका त्यापेक्षा बराच मोठा आहे. अशा प्रकारे कार्याच्या तौलनिकदृष्ट्या संपूर्ण संगणकप्रणालीस 'ग्नू/लिनक्स' नाव दिल्याने ग्नू प्रकल्पाच्या कामाची वाजवी दखल घेतली जाते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्नू नावाचा उल्लेख केल्याने लोकांमध्ये मुक्त सॉफ्टवेअरसॉफ्टवेर संकल्पनेची जागरूकता वाढते.
 
काही लोक हा फ्री सॉफ्टवेअरसॉफ्टवेर फाउंडेशनचा हेकेवाद आहे व मुक्त सॉफ्टवेअरपेक्षासॉफ्टवेरपेक्षा 'मुक्तस्रोत' (इंग्लिश: ''Open Source'') हे नाव अधिक लोकप्रिय व गोंधळ टाळणारे आहे असा युक्तिवाद करतात.
 
सद्यस्थितीत (इ.स. २०११च्या सुरवातीस) 'लिनक्स' व 'ग्नू/ लिनक्स' ही दोनही नावे प्रचलित आहेत. सॉफ्टवेअरसॉफ्टवेर प्रोग्रॅमर्समध्ये 'ग्नू/लिनक्स' हे नाव अधिक लोकप्रिय आहे. सर्वसाधारण माध्यमांमध्ये (वर्तमानपत्रे, टेलिव्हिजन) 'लिनक्स' हे नाव जास्त वापरले जाते. लोकप्रिय लिनक्स वितरणांपैकी [[डेबिअन ऑपरेटिंग सिस्टिम|डेबिअन]] वितरण हे आपल्या नावामध्ये 'ग्नू/लिनक्स' नाव वापरते. इतर अनेक वितरणे त्यांच्या नावामध्ये केवळ 'लिनक्स' वापरतात.
 
= वितरणे =
ओळ ६२:
पूर्वी लिनक्स वापरण्यासाठी आणि तिचे स्थापन करण्यासाठी संगणकाचे सखोल ज्ञान लागत होते. परंतु प्रणालीतल्या अंतर्भागातील सहज पोहोचीमुळे बरेच तंत्रदृष्ट्या ज्ञानी लोक लिनक्सकडे आकर्षित झाले. अलीकडील काळात वाढलेली वापर-सुलभता आणि वितरणांचा मोठ्या प्रमाणात झालेला स्वीकार यामुळे इतर क्षेत्रांतील लोकही लिनक्स वापरत आहेत.
 
सेवा संगणक क्षेत्रात लिनक्स, अपॅची वेब सर्व्हर, 'मायएसक्यूएल' डेटाबेस व पीएचपी/पर्ल/पायथॉन [[स्क्रिप्टिंग भाषा]] ) या सॉफ्टवेअरांचासॉफ्टवेरांचा संच एलएएमपी (इंग्लिश: ''LAMP'') या लघुनामाने प्रसिद्ध आहे.
 
== महत्त्वाचे फायदे ==
{{दृष्टिकोन}}
लिनक्स वापरण्याचे अनेक फायदे आहेत.
# ग्नू/लिनक्स हे पूर्णपणे [[मुक्त सॉफ्टवेअरसॉफ्टवेर]] आहे. त्यामुळे त्यात मुक्त सॉफ्टवेअरचेसॉफ्टवेरचे सर्व अंगभूत फायदे मिळतात. (उदा. बदल करण्याचे, पुनःप्रसारण करण्याचे स्वातंत्र्य वगैरे).
# अनेक [[लिनक्स वितरण|लिनक्स वितरणे]] ही विनामूल्य अथवा अतिशय माफक किंमतीला उपलब्ध आहेत.
# बहुतेक वितरणांबरोबर अनेक प्रकारची उपयोगी सॉफ्टवेअरेसॉफ्टवेरे विनामूल्य दिली जातात.
# कार्यक्षमतेचा स्तर, सुरक्षितता ह्या बाबींत लिनक्स इतर संगणक प्रणाल्यांपेक्षा (उदा. [[मायक्रोसॉफ्ट विंडोज]]पेक्षा) अधिक प्रगत आहे.{{संदर्भ हवा}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/लिनक्स" पासून हुडकले