"मोझिला फायरफॉक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: sr:Мозила фајерфокс
छो clean up, replaced: सॉफ्टवेअर → सॉफ्टवेर (3)
ओळ १:
{{माहितीचौकट सॉफ्टवेअरसॉफ्टवेर
| शीर्षक =
| नाव =
ओळ २५:
{{साचा:फायरफॉक्स}}
{{साचा:फायरफॉक्सचा वापर}}
'''मोझिला फायरफॉक्स''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Mozilla Firefox'') हा ''मोझिला कॉर्पोरेशन'' कंपनीने विकसित केलेला [[आंतरजाल न्याहाळक]] अथवा [[विचरक]] (इंटरनेट ब्राउझर) प्रकारातील सॉफ्टवेअरसॉफ्टवेर आहे. हे [[मराठी]] भाषेत उपलब्ध असलेले सॉफ्टवेअरसॉफ्टवेर आहे. मार्च २०११ मध्ये {{लेखनाव}} जगातील दुसर्‍या क्रमांकाचा वापरला जाणारा आंतरजाल न्याहाळक आहे. या न्याहाळकास [[जर्मनी]] व [[पोलंड]]मध्ये ब्रेच यश मिळाले आहे, तेथे तो अनुक्रमे ६०% व ४७% वापरला जातो. या शिवाय सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा एकमेव [[आंतरजाल न्याहाळक{{!}}न्याहाळक]] [[मराठी]] भाषेतही उपलब्ध आहे. याचे मराठीत संपूर्ण भाषांतर केले गेले आहे.
 
तांत्रिकदृष्ट्या, फायरफॉक्स मोझिला कॉर्पोरेशन कंपनीच्या ''गेको लेआउट इंजिन'' या ''एच.टी.एम.एल. रेंडरर लेआउट इंजिनाचा'' वापर करतो. फायरफॉक्स [[मायक्रोसॉफ्ट विंडोज]], [[लिनक्स]], अ‍ॅपल [[मॅक ओएस एक्स]] व [[युनिक्स]] प्रणालीशी साधर्म्य असणार्‍या इतर काही संगणकप्रणाल्यांवर चालतो. फायरफॉक्साची सर्वांत नवीन आवृत्ती ५.० आहे, ती [[जुलै ११]], [[इ.स. २०११|२०११]] पासून उपलब्ध आहे. फायरफॉक्स ''मोझिला सार्वजनिक परवाना'' ह्या परवान्याखाली उपलब्ध आहे, व फायरफॉक्सचा स्रोत हा ''मोझिला सार्वजनिक परवाना'' आणि ''जी.पी.एल.'' ह्या दोन्ही परवान्यांखाली उपलब्ध आहे.<ref>[http://www.mozilla.org/MPL/ मोझिला सार्वजनिक परवाना]</ref>