"वॉशिंग्टन (राज्य)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: ks:वाशिंगटन (deleted)
छो clean up, replaced: सॉफ्टवेअर → सॉफ्टवेर
ओळ ३८:
वॉशिंग्टनच्या पश्चिमेला [[प्रशांत महासागर]], उत्तरेला [[कॅनडा]]चा [[ब्रिटिश कोलंबिया]] हा प्रांत, पूर्वेला [[आयडाहो]], दक्षिणेला [[ओरेगन]] ही राज्ये आहेत. [[ऑलिंपिया, वॉशिंग्टन|ऑलिंपिया]] ही ओरेगनची राजधानी तर [[सिअ‍ॅटल, वॉशिंग्टन|सिअ‍ॅटल]] हे सर्वात मोठे शहर आहे. राज्यातील ६० टक्के रहिवासी सिअ‍ॅटल महानगर परिसरात वास्तव्य करतात.
 
औद्योगिक दृष्ट्या वॉशिंग्टन हे एक पुढारलेले राज्य आहे. उत्पादन, सॉफ्टवेअरसॉफ्टवेर सेवा व कृषी हे येथील प्रमुख उद्योग आहेत. [[मायक्रोसॉफ्ट]], [[बोईंग]], [[स्टारबक्स]], [[अ‍ॅमेझॉन.कॉम]], [[झेरॉक्स]] इत्यादी अनेक मोठ्या कंपन्यांची मुख्यालये सिअ‍ॅटल महानगर क्षेत्रात स्थित आहेत. वॉशिंग्टनमधील [[सफरचंद]]ांचे उत्पादन अमेरिकेत सर्वाधिक आहे.
 
वॉशिंग्टन राज्याला २०११ मध्ये अमेरिकेमधील सर्वात स्वच्छ राज्य हा पुरस्कार मिळाला.