"कुरु (महाजनपद)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''{{लेखनाव}}''' हे प्राचीन भारतातील सोळा [[भारतीय इतिहास#महाजनप...
 
No edit summary
ओळ १:
[[चित्र:mahajanapade.svg|right|thumb|300px|प्राचीन भारतातील सोळा महाजनपदे]]
'''{{लेखनाव}}''' हे प्राचीन [[भारत|भारतातील]] सोळा [[भारतीय इतिहास#महाजनपदे|महाजनपदांपैकी]] एक होते.
==प्रदेश==
{{काम चालू}}
[[पंजाब]]-[[दिल्ली]]च्या परिसरात [[यमुना नदी|यमुनेच्या]] तीरावर हे राज्य होते. [[हस्तिनापूर]] व [[इंद्रप्रस्थ]] या याच्या राजधान्या होत्या.
==राजे==
ऐल-पौरवंशाची सत्ता कुरू या राज्यावर होती.
==अस्त==
[[कौरव]]-[[पांडव|पांडवातील]] महाभारतीय युद्धामुळे या राज्याचे सामर्थ्य संपुष्टात आले. दुर्बल झालेले हे कुरू राज्य नंतर [[मगध|मगधाने]] जिंकून घेतले.
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:महाजनपदे]]