"कार्ल फ्रीदरिश गाउस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  १० वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ms:Carl Friedrich Gauss)
छोNo edit summary
}}
 
'''योहान्न कार्ल फ्रीदरीश गाउस''' हा एक जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होता. गाउसनी गणिताच्या आणि भौतिकशास्त्राच्या अनेक शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात भर घातली. Number theory, [[संख्याशास्त्र]] (Statistics), Analysis, Differential Geometry, Geodesy, Electrostatics, [[खगोलशास्त्र]], Optics अशा अनेक शाखांचा ह्यात समावेश आहे. गाउसला बर्याचबऱ्याच वेळा "गणिताचा राजकुमार" असे संबोधले जाते तसेच "आत्तापर्यंतचा सर्वश्रेष्ठ गणितज्ञ" असे मानले जाते. शास्त्र आणि गणिताच्या विविध शाखांवर गाउसचा अतिशय मोठा प्रभाव आहे आणि त्याला इतिहासातील सर्वांत प्रभावशाली गणितज्ञांपैकी एक असेही मानण्यात येते.
 
{{DEFAULTSORT:गाउस,कार्ल फ्रीदरिश}}
६३,६६५

संपादने