"गिधाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ३५:
भारतात एकेकाळी गेल्या १५ ते २० वर्षांपर्यंत गिधाडांची संख्या चांगली होती परंतु गेल्या काही वर्षात त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे ती इतकी कमी झाली आहे की आता गिधाडे भारतातुन नामशेष होणार कि काय अशी भीती पक्षी निरीक्षक व पक्षी प्रेमींना वाटते आहे. गिधाडे ही कोणी शिकार करत नाहि. भारतात पाळिव प्राण्यांची संख्या चिक्कार असल्याने त्यांच्या खाद्य कमी पण झालेले नाहि. त्यांच्या लोक संख्येला मुख्य फटका बसला आहे ते औषधे व रासायनांमुळे. पाळीव प्राण्यांना डिफ्लोनियाक नावचे औषध देतात असे मेलेले प्राणी खाल्यामुळे गिधाडांमध्ये ते औषधा जाते. त्यामुळे गिधाडांमध्ये त्यांच्या शरीरात अनेक व्याधि होतात व ते मरतात. गिधाडे हि सुंदर नाहित, ते मृतदेह खात असल्याने सामान्य माणसाला त्यांच्याबद्दल तिरस्काराची भावना असते. परंतु निसर्गातील अत्यंत महत्त्वाचे काम ते करत आहेत. गिधाडे नसतील तर मृतदेह सडुन अनेक रोगराई पसरण्याचा धोका असतो. म्हणून गिधाडांना वाचवले गेले पाहिजे. भारतीय सरकारने या औषधांवर बंदी आणलेली आहे आहे परंतु ते प्रत्यक्षात मात्र आलेली नाही. ते आणणे अत्यंत गरजेचे आहे.
 
== सांस्कृतिक संदर्भ ==
== धार्मिक ==
[[सीता|सीतेला]] रावणापासून वाचवायला आलेला [[जटायू (रामायण)|जटायू]] हा एक गिधाड होता.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/गिधाड" पासून हुडकले