"निखिल वागळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
{{लेखनऔचित्य}}
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
Line ५५ ⟶ ५६:
 
वागळ्यांनी इ.स. १९७७ साली पत्रकारितेस आरंभ केला. इ.स. १९७९ साली ते ''दिनांक'' या साप्ताहिकाच्या संपादकपदी नेमले गेले. इ.स. १९९० साली त्यांनी ''महानगर'' वृत्तपत्राच्या संपादकपदाची सूत्रे हाती घेतली.
{{पुनर्लेखन}}
 
==पुरस्कार==
निखिल वागळे यांना निर्भय जन मंच पुरस्कार 2011 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वसईतल्या निर्भय जन मंच संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो. वसई येथील काम करणार्‍या निर्भय जनमंच या संघटनेच्या 19 वर्धापन दिनानिमित्त निर्भय पुरस्कार सोहळा न्यु इंग्लिश स्कूल येथे पार पडला. समाजासाठी निर्भय,निर्भिर्डपणे विशेष उल्लेखनीय कार्य करण्यार्‍यांना दरवर्षी हा पुरस्कार देऊन गौरविले जाते. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी आजपर्यंत अनेक जनआंदोलनांना वेळोवेळी पाठिंबा दिला{{संदर्भ हवा}}. त्यासाठी त्यांचा निर्भय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
 
 
{{DEFAULTSORT:वागळे,निखिल}}