"कस्तुरीमृग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३०:
कस्तुरी मृगांची लांबी अंदाजे ८० ते १०० [[सेंटीमीटर|सेमी]] असते,त्यांची खांद्यापर्यन्तची अंदाजे ५० सेमी असते.त्यांचे लांब टोकदार मधले खुर व मोठे पार्श्व खुर हे बर्फाळ उतारावर व निसरड्या दगडांवर जम बसवण्यासाठी विकसित झाले आहेत.
 
कस्तुरी ग्रंथि नरांमध्ये, पोटाच्या त्वचेखाली, जननेंद्रिय व बेंबीच्यामध्ये असते. नुकतेच स्त्रवण झाल्यावरती त्याचा वास उग्र असतो, वाळल्यावरती त्याला कस्तुरीचा सुगंध प्राप्त होतो. <ref>
 
{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = एस.एच. | आडनाव = प्रेटर | शीर्षक = द बुक ऑफ इंडिअन अ‍ॅनिमल्स | भाषा = इंग्रजी | प्रकाशक = ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस | वर्ष = १९९३ | आयएसबीएन = 0195621697 | दुवा = http://books.google.co.in/books/about/The_Book_of_Indian_Animals.html?id=8Dc2YgEACAAJ&redir_esc=y | संदर्भ = गुगल बुक्स | अ‍ॅक्सेसदिनांक = १७ डिसेंबर २०११ }}
 
</ref>.
 
== सांस्कृतिक संदर्भ ==