"पांचाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''{{लेखनाव}}''' हे प्राचीन भारतातील सोळा [[भारतीय इतिहास#महाजनप...
 
No edit summary
ओळ १:
[[चित्र:mahajanapade.svg|right|thumb|300px|प्राचीन भारतातील सोळा महाजनपदे]]
'''{{लेखनाव}}''' हे प्राचीन [[भारत|भारतातील]] सोळा [[भारतीय इतिहास#महाजनपदे|महाजनपदांपैकी]] एक होते.
==प्रदेश==
{{काम चालू}}
[[उत्तरप्रदेश|उत्तरप्रदेशातील]] [[बुंदेलखंड|बुंदेलखंडाच्या]] प्रदेशात पांचालचे छोटेसे राज्य होते. [[महाभारत]] काळात प्रभावी असलेले हे राज्य [[यमुना नदी]]च्या खोर्यात आणि [[कुरू|कुरू राज्याच्या]] शेजारी होते. अहिच्छत्र व कांपिल्य या पांचाल राज्याच्या दोन राजधान्या होत्या.
==संकिर्ण==
[[पांडव|पांडवांची]] पत्नी [[द्रौपदी]] ही पांचाल नरेश [[द्रुपद|द्रुपद राजा]]ची कन्या होती या राज्याच्या नावावरूनच तिला पांचाली असेही म्हटले जात होते.
==अस्त==
कुरू व पांचाल या दोन्ही राज्यात कायमचे वैर होते पण शेवटी [[मगध|मगधाने]] हे राज्य जिंकून घेतले.
 
[[वर्ग:महाजनपदे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पांचाळ" पासून हुडकले