"सुरेश वाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 117.200.211.202 (चर्चा) यांनी केलेले बदल Prabodh1987 यांच्या आवृत्तीकडे पूर्वप
No edit summary
ओळ ३:
| चित्र =Suresh Wadkar 2008 - still 29248 crop.jpg
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = ७ ऑगस्ट, इ.स. १९५४
| जन्म_स्थान =[[कोल्हापूर]], [[महाराष्ट्र]]
| सुरवात =
ओळ १०:
| संगीत प्रकार =पार्श्वगायक, [[हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत]]
| कार्यक्षेत्र =
| कार्यकाळ = इ.स. १९७६ पासून- चालू
| प्रसिध्द_आल्बम_चित्रपट =प्यासा सावन, प्रेमरोग
| प्रभाव =
ओळ २८:
}}
 
'''सुरेश ईश्वर वाडकर''' (७ ऑगस्ट, इ.स. १९५४ ; [[कोल्हापूर]], [[महाराष्ट्र]] - हयात) हा [[मराठा]], [[भारतीय]] गायक आहे. त्यानेयाने प्रामुख्याने [[मराठी चित्रपट|मराठी]], [[हिंदी भाषा|हिंदी]] चित्रपटांमधून पार्श्वगायन केले. याखेरीज काही [[भोजपुरी भाषा|भोजपुरी]] व [[कोकणी भाषा|कोकणी]] चित्रपटांतूनही याने गाणी गायली आहेत.
 
== जीवन ==
सुरेश वाडकर याचा जन्म ७ ऑगस्ट, इ.स. १९५४ रोजी [[कोल्हापूर|कोल्हापुरात]] झाला. वयाच्या आठव्या वर्षापासून त्याने ''जियालाल वसंत'' यांच्याकडे संगीतशिक्षण घेण्यास सुरुवात केली.
 
== सांगीतिक कारकीर्द ==
सुरेश वाडकर याने हिंदुस्तानी गायकीचे प्रशिक्षण घेतले असले, तरीही इ.स. १९७६ साली ''सूर-सिंगार'' नामक संगीतस्पर्धेत त्याने सहभाग घेतला. यामधील स्पर्धकांची कामगिरी पारखायला हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार [[जयदेव वर्मा|जयदेव]] इत्यादीं नामवंत परिक्षक बोलावले गेले होते. सुरेश वाडकर या स्पर्धेत विजेता ठरला. यातून जयदेवांनी चाली बांधलेल्या ''गमन'' (इ.स. १९७८) या हिंदी चित्रपटातील ''सीनेमें जलन'' हे गाणे वाडक याला गायला मिळाले.
 
== बाह्य दुवे ==
Line ३५ ⟶ ४१:
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:वाडकर,सुरेश ईश्वर}}
 
{{DEFAULTSORT:वाडकर,सुरेश}}
[[वर्ग:मराठी गायक]]
[[वर्ग:हिंदी गायक]]