"कन्नड (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,९२९ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
{{Disambiguation}}
{{विस्तार}}
या शब्दाशी संबंधित लेख:
* [[कानडी भाषा]] - [[दक्षिण भारत|दक्षिण भारतात]] बोलली जाणारी एक भाषा.
* [[कन्नड, औरंगाबाद|कन्नड]] :- [[चाळीसगाव]]- [[औरंगाबाद]] रस्त्यावर असणारे एक तालुक्याचे गाव.
* [[कन्नड विधानसभा मतदारसंघ]] - औरंगाबाद लोकसभा मतदारसंघांतर्गत असलेला एक विधानसभा मतदारसंघ.
* [[कन्नड लिपी]] - [[कानडी भाषा|कन्नड भाषेची]] लिपी.
* [[कन्नड तालुका]] -भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्याचा एक तालुका.
* [[कन्नड विद्यापीठ]] - कर्नाटकातील एक विद्यापिठ
* [[कन्नड ब्राह्मण]] - कर्नाटकातील विविध ब्राह्मण पोटजातींना उद्देशून वापरली जाणारी एक संज्ञा.
* [[उत्तर कन्नड जिल्हा]] - कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील बेळगांव प्रशासकीय विभागातील एक जिल्हा.
* [[दक्षिण कन्नड जिल्हा]] - कर्नाटक राज्यातील मैसूर प्रशासकीय विभागातील एक जिल्हा.
* [[उत्तर कन्नड (लोकसभा मतदारसंघ)]] - कर्नाटकमधील एक लोकसभा मतदारसंघ.
* [[दक्षिण कन्नड (लोकसभा मतदारसंघ)]] - कर्नाटकमधील एक लोकसभा मतदारसंघ.
* [[झी कन्नड]] - झी नेटवर्क च्या मालकीची कानडीतून प्रसारण करणारी दूरचित्रवाहिनी
----
[[वर्ग:निःसंदिग्धीकरण]]
३९,०३०

संपादने