"चित्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २४:
}}
 
'''चित्ता''' हा जगातील सर्वात वेगवान प्राणी आहे. ताशी ११० किमी इतक्या वेगाने तो पळू शकतो. सर्वाधिक वेगवान माणसाच्या तिप्पट वेगाने पळू शकतो. सर्वातत्याचे वैशिठ्य म्हणजे ० ते १०० किमी/तास केवळहा वेग तो तीन सेकंदात गाठू शकतो. हेकाही मोजकीच अजूनहीवाहने मानवालाआहेत सर्वोतकृष्टजी वाहनातया पणवेगाशी मिळवतास्पर्धा आलेलेकरू नाहीशकतात. चित्ता हा [[मार्जार कुळ|मार्जार कुळातील]] प्रजाती आहे. बराच काळा चित्ता [[मार्जार कुळ|मार्जार कुळात]] असावा की नसावा यावर वाद होता त्याचे कारण त्याची शरीरयष्टी जी वेगाने पळण्यासाठी उत्क्रांत झालेली आहे व इतर मांजरांपेक्षा वेगळे ठरवते. चित्ता हे नाव मूळचे संस्कृत ''चित्रक्य'' असून हिंदीत चिता व मराठीत या प्राण्याला चित्ता म्हणतात.
 
== आढळ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/चित्ता" पासून हुडकले