"हिमबिबट्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,९१३ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: es:Panthera uncia)
No edit summary
}}
'''हिमबिबट्या''' (शास्त्रीय नाव : ''Uncia uncia''; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Snow Leopard'') हा मार्जार कुळातील अत्यंत दुर्मिळ प्राणी आहे. याचा वावर मुख्यत्वे हिमालयातील उत्तुंग पर्वतरांगात आहे.
 
बिबट्यापेक्षा हा आकाराने काहीसा लहान असतो, पण त्याची शेपटी त्या मानाने मोठी असते.तो साधारण १००-११० [[सेंटीमीटर|सेमी]] असतो, व त्याची शेपटी साधारण ९० [[सेंटीमीटर|सेमी]] असते. ते समुद्र-सपाटीपासून साधारण १२-१२ हजार फुटांपर्यंत आढळतात. उन्हाळ्यात जेव्हा उंच कुरणे चरायला मोकळी असतात तेव्हा त्यांना गुराख्यांकडून पाळीव बकर्‍या, मेंढ्या घेऊन जाण्याची संधी मिळते.थंडीत ते साधारण ६हजार फुटांपर्यंत खाली येतात. इतर मांसभक्षी प्राण्यांप्रमाणेच त्यांच्या हालचाली त्यांच्या भक्ष्यांच्या हालचालींवर अवलंबून असतात. रानमेंढ्या, बकऱ्या, कृंतक, मार्मोट, [[कस्तुरी मृग]] आदि प्राण्यांचा त्याच्या आहारामध्ये समावेश होतो.
 
गर्भ धारण करण्याचा काळ तीन महिने असतो, व मादी २ ते ४ पिल्लांना जन्म देते. त्यांच्या कातडीसाठी त्यांची शिकार केली जाते.
[[चित्र:Léopard des neiges 14082.jpg|thumb|300 px|हिमबिबट्या]]
 
४७९

संपादने