"कस्तुरीमृग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ६:
| स्थिती_संदर्भ =
| चित्र = Moschustier.jpg
| चित्र_रुंदी = 150px280px
| regnum = [[प्राणी]]
| वंश = [[कणाधारी]]
| जात = [[सस्तन]]
| वर्ग = [[Artiodactylaयुग्मखुरी]]<br /><small>(''Artiodactyla'')</small>
| कुळ = '[[कस्तुरीमृगाद्य]]<br /><small>(''Moschidae''')</small>
| कुळ_अधिकारी = [[Gray]]ग्रे, 1821इ.स. १८२१
| उपकुळ =
| जातकुळी = 'मोशस<br /><small>(''Moschus''')</small>
| जातकुळी_अधिकारी = [[Linnaeus]]लिनिअस, 1758इ.स. १७५८
| जीव =
| बायनॉमियल =
ओळ २५:
| बायनॉमियल_अधिकारी =
}}
'''कस्तुरी मृग''' (शास्त्रीय नाव: ''Moschus moschiferus'' ''मोशस मोशीफेरस'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Musk deer'', ''मस्क डियर'') हे [[कस्तुरीमृगाद्य]] कुळातील ''मोशस'' या एकमेव प्रजातीचे युग्मखुरी प्राणी आहेत. [[सारंगाद्य]] (सर्व्हिडी) कुळातील प्राण्यांपेक्षा - म्हणजे खर्‍या हरणांपेक्षा - कस्तुरी मृग अधिक पुरातन असून यांना सारंगाद्यांप्रमाणे शिंगे नसतात, तसेच [[स्तनाग्र|स्तनाग्रांची]] एकच जोडी असते. तसेच यांना [[पित्ताशय]], तसेच [[सुळा|सुळ्यांसारखे]] दोन दात असतात; जे सारंगाद्यांमध्ये आढळत नाहीत. तसेच यांना ''[[कस्तुरी]]'' नावाचा तीव्र वासाचा स्राव स्रवणार्‍या कस्तुरी ग्रंथी असतात.
ज्या हरीणाच्या नाभीपासुन तिव्र सुवासाचा [[कस्तुरी]] नामक एक पदार्थ उत्पन्न होतो, अशा हरीणास '''कस्तुरी मृग''' असे म्हणतात.
===हे ही बघा===
*[[सारंग हरीण]]
*[[भारतातील राजमान्य प्राणी]]
*[[दाचीगाम राष्ट्रीय उद्यान]]
*[[व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान]]
*[[चोरटी शिकार]]
 
===हे हीहेही बघा ===
* [[सारंग हरीण]]
* [[भारतातील राजमान्य प्राणी]]
 
{{विस्तार}}
[[वर्ग:हरीण]]
 
[[en:Musk deer]]