"होलोकॉस्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''होलोकॉस्ट''' (ग्रीक: ὁλόκαυστος ''होलोकाउस्तोस'' ; शब्दाची फोड: hólos, "संपूर्ण " आणि kaustós, "भाजणे") हे नाव [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धा]]दरम्यान [[नाझी जर्मनी]]कडून करण्यात आलेल्या [[ज्यू लोक]]ांच्या हत्येचे वर्णन करण्यासाठी वापरले जाते. दुसर्‍या महायुद्धापूर्वी [[युरोप]]ात सुमारे ९० लाख ज्यू निवासी होते ज्यांपैकी २/३ (६० लाख) ज्यू ह्या हत्याकांडामध्ये मृत्यूमुखी पडले. ह्यांमध्ये ३० लाख पुरुष, २० लाख स्त्रिया व १० लाख बालकांचा समावेश होता. जगाच्या इतिहासामध्ये आजतागायत [[ज्यूविरोध]]ाची ही सर्वात भयानक घटना मानली जाते.
हा एक द्वितीय महायुद्धातिल यूरोपियन ज्यू चा आणि इतर लाखोंचा संहार होता.
'''होलोकॉस्ट''' हे नाव [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धा]]दरम्यान [[नाझी जर्मनी]]कडून करण्यात आलेल्या [[ज्यू लोक]]ांच्या हत्येचे वर्णन करण्यासाठी वापरले जाते. दुसर्‍या महायुद्धापूर्वी [[युरोप]]ात सुमारे ९० लाख ज्यू निवासी होते ज्यांपैकी २/३ (६० लाख) ज्यू ह्या हत्याकांडामध्ये मृत्यूमुखी पडले. ह्यांमध्ये ३० लाख पुरुष, २० लाख स्त्रिया व १० लाख बालकांचा समावेश होता. जगाच्या इतिहासामध्ये आजतागायत [[ज्यूविरोध]]ाची ही सर्वात भयानक घटना मानली जाते.
 
दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वी [[अ‍ॅडॉल्फ हिटलर]]च्या नेतृत्वाखाली [[नाझी जर्मनी]]ने जर्मन समाजाचे ''शुद्धीकरण'' करण्यासाठी आर्य जर्मनेतर सर्व लोकांचे नष्टीकरण करण्याची योजना आखली. ह्या अंतर्गत जवळजवळ सर्व जर्मन ज्यू लोकांना अटक करून छळछावण्यांमध्ये ({{lang-en|Concentration camps}} डांबले गेले. ह्या छावण्यांमधील दारूण परिस्थिती, उपासमार, रोगराई व अतिश्रमामुळे अनेक ज्यू मरण पावले. [[डखाउची छळछावणी|डखाउ]], [[बुखनवाल्डची छळछावणी|बुखनवाल्ड]] ह्या सर्वात प्रथम उभारलेल्या छळछावण्या होत्या. युद्ध सुरू झाल्यानंतर जसेजसे नाझी जर्मनीने [[पूर्व युरोप]]ातील देश जिंकण्यास सुरुवात केली तसतसे ह्या देशांमधील ज्यू लोकांसाठी नवीन छळछावण्या उभ्या करण्यात आल्या.
Line ६ ⟶ ५:
१९४२ साली ज्यूंच्या सामुहिक कत्तलीसाठी संहारछावण्या ({{lang-en|Extermination camps}}) उभारण्यात आल्या. ह्या छावण्यांचा उद्देश मोठ्या प्रमाणावर संहार एवढाच होता. ह्या छावण्यांमध्ये कैद्यांना एका मोठ्या बंदिस्त खोलीत डांबून त्या खोलीत विषारी वायू सोडला जात असे.
 
== मृत्युसंख्या ==
होलोकॉस्ट(ग्रीक ὁλόκαυστος holókaustos: hólos, "संपूर्ण " and kaustós, "भाजने"),आणखी म्हटले जाते शोहा
 
 
हा एक द्वितीय महायुद्धातिल यूरोपियन ज्यू चा आणि इतर लाखोंचा संहार होता
 
 
==मृत्यूसंख्या==
विविध इतिहासकारांनुसार होलोकॉस्टच्या अनेक व्याख्या आहेत. बरेच जाणकार होलोकॉस्टमध्ये ज्यूंसोबत इतर वर्णाच्या लोकांचा समावेश करतात ज्यांची देखील नाझी जर्मनीकडून हत्या केली गेली. ह्या सर्व वर्णांच्या व पेशाच्या लोकांसह होलोकॉस्टची मृत्यूसंख्या २ कोटीच्या घरात जाते.
{|class="wikitable" margin-left:1em; font-size:1080%;"