"होलोकॉस्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
हा एक द्वितीय महायुद्धातिल यूरोपियन ज्यू चा आणि इतर लाखोंचा संहार होता.
'''होलोकॉस्ट''' हे नाव [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धा]]दरम्यान [[नाझी जर्मनी]]कडून करण्यात आलेल्या [[ज्यू लोक]]ांच्या हत्येचे वर्णन करण्यासाठी वापरले जाते. दुसर्‍या महायुद्धापूर्वी [[युरोप]]ात सुमारे ९० लाख ज्यू निवासी होते ज्यांपैकी २/३ (६० लाख) ज्यू ह्या हत्याकांडामध्ये मृत्यूमुखी पडले. ह्यांमध्ये ३० लाख पुरुष, २० लाख स्त्रिया व १० लाख बालकांचा समावेश होता. जगाच्या इतिहासामध्ये आजतागायत [[ज्यूविरोध]]ाची ही सर्वात भयानक घटना मानली जाते.