Content deleted Content added
→‎काही शब्द: नवीन विभाग
ओळ ४५:
 
--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) ०३:०९, ११ डिसेंबर २०११ (UTC)
 
[[गीतरामायण]] यात खरे तर शुद्धलेखनाचे नियम लावणे योग्य ठरणार नाही; कारण वृत्त साधण्यासाठी काही वेळा र्‍हस्व/दीर्घाच्या नियमांपासून सवलत घेण्याचे काव्यस्वातंत्र्य घेतले जाते. त्यामुळे "जोडून" हे योग्य असले, तरीही काही वेळा कवीमंडळी वृत्तात बसण्यासाठी "जोडुन" असे लेखन लिहू शकतात. --[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) ०३:१३, ११ डिसेंबर २०११ (UTC)