"बायो डीझेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: az:Biodizel
छोNo edit summary
ओळ १:
'''बायो डीझेल''' म्हणजे अपारंपारिकरित्या मिळवलेले इंधन.
कुठल्याही वनस्पतीजन्य तेलाचे ट्रांसईस्टरिफिकेशन या रासायनिक प्रक्रियेद्वारे मोनो अल्कलीमध्ये रुपांतर केले तर मिळणारा पदार्थ म्हणजे बायो डिझेल. बायो डीझेलचेडिझेलचे [[इंधन]] गुणधर्म हे पेट्रोलियम [[डीझेल]]सारखे असतात. मात्र यात गंधकाचे प्रमाण नगण्य असते. म्हणून [[सल्फर]] अथवा [[गंधक|गंधकाचे]] हवेतले [[प्रदूषण]] होत नाही. यासाठी लागणारे तेल हे वनस्पतीजन्य ([[तेल बिया]]) असल्याने हा नैसर्गिक व अपारंपारिक असा उर्जास्त्रोत आहे.
 
== वापर ==