"साखर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎शरीर व आरोग्यावर परिणाम: - प्रचारकी मजकूर वगळला.
ओळ ४३:
 
===शरीर व आरोग्यावर परिणाम===
साखर जेव्हा ऊसात असते, तेव्हा स्युक्रोजबरोबर त्यांत मॅग्नेशिअम, कॅल्शिअम आणि फॉस्फरस हे ३ महत्त्वाचे घटक असतात. ऊस पिळून रस काढल्यावरही हे घटक त्यांत शाबूत असतात. जेव्हा त्याचं शुद्ध स्फटीकांतस्फटिकांत रिफाईंड शुगरमध्येसाखरेमध्ये रुपांतर होतंहोते, तेव्हा हे ३ घटक त्यांतून नष्ट होतात{{संदर्भ हवा}}. या ३ घटकांची आपल्यामानवी शरीराला साखरेच्या पचनासाठी नितांत आवश्यकता असते. आपण ही साखर जेव्हा खातो तेव्हा हे ३ घटक आपल्या शरीरातील राखीव साठ्यातून शोषले जातात.{{संदर्भ हवा}} - उदा. कॅल्शिअम दातांतून/ हाडांतून वगैरे. यामुळे हाडे ठिसुळठिसूळ होणे, दात खराब होणे याचेयांचे प्रमाण वाढत आहेवाढते. स्नायुंच्यास्नायूंच्या निर्मितीसाठी प्रोटीन्सची[[प्रथिन|प्रथिनांची]] गरज असते; पण स्नायुंच्यास्नायूंच्या हालचालींसाठी कॅल्शिअमची गरज असते. हीहे मिनरल्सक्षार जर सतत साखरेच्या पचनासाठी वापरलीसतत गेलीवापरले गेले तर त्यांच्या मुख्य उद्देशावरकार्यावर परिणाम झाल्याने आरोग्य बिघडते. सेंद्रिय गुळांत हे ३ घटक शाबूत असल्याने साखरेऐवजी त्याचा वापर{{संदर्भ करावाहवा}}.
 
{{विस्तार}}
[[वर्ग:अन्न]]
[[वर्ग:रसायनशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/साखर" पासून हुडकले