"साखर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४३:
 
===शरीर व आरोग्यावर परिणाम===
साखर जेव्हा ऊसात असते तेव्हा स्युक्रोजबरोबर त्यांत मॅग्नेशिअम, कॅल्शिअम आणि फॉस्फरस हे ३ महत्त्वाचे घटक असतात. ऊस पिळून रस काढल्यावरही हे घटक त्यांत शाबूत असतात. जेव्हा त्याचं शुद्ध स्फटीकांत रिफाईंड शुगरमध्ये रुपांतर होतं तेव्हा हे ३ घटक त्यांतून नष्ट होतात. या ३ घटकांची आपल्या शरीराला साखरेच्या पचनासाठी नितांत आवश्यकता असते. आपण ही साखर जेव्हा खातो तेव्हा हे ३ घटक आपल्या शरीरातील राखीव साठ्यातून शोषले जातात. उदा. कॅल्शिअम दातांतून/ हाडांतून वगैरे. यामुळे हाडे ठिसुळ होणे, दात खराब होणे याचे प्रमाण वाढत आहे. स्नायुंच्या निर्मितीसाठी प्रोटीन्सची गरज असते पण स्नायुंच्या हालचालींसाठी कॅल्शिअमची गरज असते. ही मिनरल्स जर सतत साखरेच्या पचनासाठी वापरली गेली तर मुख्य उद्देशावर परिणाम झाल्याने आरोग्य बिघडते. सेंद्रिय गुळांत हे ३ घटक शाबूत असल्याने साखरेऐवजी त्याचा वापर करावा.
 
[[वर्ग:अन्न]]
[[वर्ग:रसायनशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/साखर" पासून हुडकले