"भारतामधील प्रमुख बंदरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: भारतामधील प्रमुख बंदरे. भारतामध्ये एकूण १३ प्रमुख बंदरे असून १८...
 
No edit summary
ओळ १५:
१२.हल्दिया (कोलकात्ता)
१३.पोर्ट ब्लेयर<ref>http://www.business-standard.com/india/news/port-blair-declared-as-major-port/97059/on</ref>
हे सर्व प्रमुख बंधारेबंदरे केंद्र सरकारच्या अधिकाराखाली येतात.
==कांडला==
हे बंदर गुजरात राज्यामध्ये कच्छच्या खाडी मध्ये असून भारताच्या तेलाच्या आयात निर्यातीमध्ये प्रमुख भूमिका पार पाडते.या बंदराचा विकास स्वातंत्र्यानंतर चालू झाला.फाळणीनंतर कराची बंदर पाकिस्तानांमध्ये गेल्यामुळे हे बंदर सन १९५१मध्ये बांधण्यात आले.
==मुंबई==
मुंबई हे एक नैसर्गिक बंदर असून आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये याला महत्वाचे स्थान आहे.सुएझ कालवा १८६९ मध्ये उघडल्यानंतर या बंदराला विशेष महत्व प्राप्त झाले.
==जवाहरलाल नेहरू बंदर==
या बंदराचे उद्घाटन सन १९८९ मध्ये कण्यात आले. मुंबई बंदरावरील भार कमी करण्यासाठी या बंदरचा न्हावा शेवा विकास करण्यात आला.अत्यंत आधुनिक अशा संगणक प्रणालीद्वारे या बंदारचे काम नियंत्रित केलेले असून हे बंदर लोहमार्गाने व रस्त्यांनी विशेषकरून जोडलेले आहे.
==मारमागो==