"पर्वती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Parvati Hill 2008.jpg|thumb|right|250px|पर्वती टेकडीचे पायथ्यानजीकच्या निवासी उपनगरातून घेतलेले प्रकाशचित्र (इ.स. २००८च्या सुमारास)]]
'''{{लेखनाव}}''' ही [[पुणे]] शहरातील मध्यभागात असलेली टेकडी आहे.
'''पर्वती''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[पुणे]] शहरातील एक टेकडी आहे. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे. हिच्या माथ्यावर ''देवदेवेश्वर मंदिर'' व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचे]] पंतप्रधान असलेल्या [[नानासाहेब पेशवे]] यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधवून घेतले. २३ एप्रिल, [[इ.स. १७४९]] रोजी हे मंदिर उभे राहिले <ref name="मश्रीदीक्षित">{{स्रोत पुस्तक | शीर्षक = असे होते पुणे | लेखक = दीक्षित,म.श्री. | प्रकाशक = उत्कर्ष प्रकाशन, पुणे | वर्ष = इ.स. २००१ | पृष्ठ = ४९ | आय.एस.बी.एन. = ८१-७४२५-०६२-X | भाषा = मराठी }}</ref>.
[[चित्र:पर्वती नगारखाना.JPG|right|thumb|325px|पर्वती नगारखाना]]
 
पुण्याच्या इतिहासातील बर्‍यावाईट असंख्य घडमोडींची ही टेकडी साक्षीदार राहिली आहे. [[नानासाहेब पेशवे]] यांनी पर्वती मंदिराची [[इ.स. १७४९]] मध्ये स्थापना केली. या टेकडीची उंची जवळपास २१०० फूट (६४० मी) आहे.<ref>इंग्रजी विकी</ref>
== अन्य मंदिरे ==
पर्वतीवर देवदेवेश्वराच्या मुख्य मंदिराशिवाय [[कार्तिकेय]], [[विष्णू]], [[विठ्ठल]]-रुक्मिणी इत्यादी दैवतांची मंदिरे आहेत. यांपैकी कार्तिकस्वामी मंदिर, श्रीविष्णू मंदिर, होमशाळा इत्यादी इमारती देवदेवेश्वर मंदिरानंतरच्या काळात बांधल्या गेल्या. [[पानिपताची तिसरी लढाई|पानिपताच्या तिसर्‍या लढाईतील]] मराठ्यांच्या प्रचंड हानीमुळे खचून गेलेल्या नानासाहेब पेशव्यांचे प्राणोत्क्रमण जून, इ.स. १७६१मध्ये येथील होमशाळेत झाले<ref name="मश्रीदीक्षित"/>.
 
== चित्रदालन ==
<gallery>
[[चित्र:पर्वती नगारखाना.JPG|right|thumb|325px|पर्वतीपर्वतीच्या देवदेवेश्वर मंदिराचा नगारखाना]]
</gallery>
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
<references/>
 
==बाह्य दुवे==
[* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.parvatidarshan.in/ | शीर्षक = आधिकृत संकेतस्थळ] | भाषा = इंग्लिश }}
 
{{विस्तार}}
{{पुणे}}
[[वर्ग:पुणे]]
 
[[en:Parvati Hill]]
 
{{पुणे}}
"https://mr.wikipedia.org/wiki/पर्वती" पासून हुडकले