"सिंबियन ओएस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hy:Symbian
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: hy:Սիմբիան; cosmetic changes
ओळ २५:
'''सिंबियन''' ({{lang-en|Symbian}}) ही मुक्त स्त्रोत संचालन प्रणाली ([[ऑपरेटिंग सिस्टम]]) आणि सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म असून ती खासकरून [[स्मार्टफोन]] साठी विकसित करण्यात आली आहे. सिंबियनचा विकासात [[नोकिया]] ह्या मोबाईल उत्पादक कंपनीचा मोलाचा वाटा आहे.अलिकडेच सिंबियनची "सिंबियन ३" ही नवीन आवृत्ती प्रदर्शित करण्यात आली आणि या आवृत्तीचा प्रथम उपयोग नोकियाच्या "नोकिया एन-८" या मोबाईलवर करण्यात आला. ११ फेब्रुवारी, २०११ रोजी नोकियाने सिंबियनला सोडून "[[विंडोज फोन ७]]" सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
 
== सिंबियन ३ फीचर ==
* मल्टिपल होम स्क्रीन
* सिंगल टैप -
* वन क्लिक कनेक्टिविटी -
* हाई डेफिनेशन विडियो - यात हँडसेट कोणत्याही दुरदर्शन संचाला जोडुन उच्यगामी (हाय डेफीनेशन) [[चलचित्र]] मोठ्या स्क्रीनवर पाहाता येते.
* मल्टिटच - यात स्क्रीनवर दोन बोटांच्या साह्याने फीचर जूम करता येते.
== हेही पहा ==
* [[नोकिया]]
* [[अँड्रॉइड]]
* [[स्मार्टफोन]]
 
[[वर्ग:मोबाईल फोन]]
ओळ ६०:
[[hr:Symbian]]
[[hu:Symbian]]
[[hy:SymbianՍիմբիան]]
[[id:Symbian OS]]
[[it:Symbian OS]]