"आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "एफ.आय.ए." हे पान "आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छोNo edit summary
ओळ ३१:
|remarks =
}}
'''फेदेराश्यों अँतेरनास्योनाल दे ल-ऑतोमोबील''' ([[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: ''Fédération Internationale de l'Automobile'' ; लघुरूप: '''एफ.आय.ए''') अर्थात '''आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ''' ही संघटना २० जून, इ.स. १९०४ रोजी मोटार शर्यत आयोजक आणि मोटारींमध्ये रुची असणार्‍यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी '''आसोसिआश्यों अँतेरनास्योनाल देस ऑतोमोबील क्लब्स रेकॉनस''' ([[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: ''Association Internationale des Automobile Clubs Reconnus'' ; लघुरूप: एआयसीर) या नावाने स्थापण्यात आली. विविध मोटार शर्यतींचे संयोजक म्हणून एफ.आय.ए.ची सर्वसामान्यांमध्ये परिचित आहे.
 
एफ.आय.ए.चे मुख्यालय [[पॅरीस]], [[फ्रान्स]] येथील प्लास द ला कोंकोर्द या ठिकाणी आहे. सध्या एफ.आय.ए.मध्ये जगभरातील १२५ देशांमधील २१३ राष्ट्रीय सदस्य संस्था आहेत. ज्याँ तोट हे एफ.आय.ए.चे अध्यक्ष आहेत.