"शुद्धलेखनाचे नियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Typo fixing using AWB
No edit summary
ओळ ४०:
[[अनुस्वार]]
===नियम २.१===
य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणार्‍या (this should be येणाऱ्या . . [[सदस्य:Ashish Gaikwad|Ashish Gaikwad]] १०:०६, १० मे २०११ (UTC) ) [[अनुस्वार|अनुस्वारांबद्दल]] केवळ [[शीर्षबिंदू]] द्यावा. 'ज्ञ' पूर्वीचा [[नासोच्चार|नासोच्चारही]] केवळ [[शीर्षबिंदू|शीर्षबिंदूने]] दाखवावा.
*उदाहरणार्थ: संयम, संरचना, संलग्न, संवाद, दंश, दंष्ट्रा, मांस, सिंह, संज्ञा' हे शब्द 'संय्यम, संव्रचना, संल्लग्न, संव्वाद, दंव्श, दंव्ष्ट्रा, मांव्स, सिंव्ह, संव्ज्ञा' असे लिहू नयेत.