Content deleted Content added
ओळ २८:
::तसेच, "करित" हा बदल चुकीचा आहे. "करीत" (हा करणे या क्रियापदाच्या "करत" या रूपाचा पर्याय आहे) हे लेखन बरोबर आहे; त्याचे "करित" करू नये. "वाचीत (बसणे)", "बोलीत (सुटणे)" इत्यादी उदाहरणे पाहिल्यास, मी काय म्हणतोय त्याची आपल्याला कल्पना येईल.
::--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) १३:४४, ७ डिसेंबर २०११ (UTC)
 
== शुद्धलेखनाचे नियम ==
 
नमस्कार निनावी,
 
[[शुद्धलेखनाचे नियम]] येथे मराठी शुद्धलेखनाचे सध्या प्रचलित असलेले नियम उपलब्ध आहेत. त्यात र्‍हस्वान्त, दीर्घान्त शब्द आणि त्यांत सामासिक शब्दांसाठीचे पोटनियम मांडले आहेत. ते कॄपया बघावेत.
 
--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) १५:३७, ७ डिसेंबर २०११ (UTC)