"देव आनंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ru:Ананд, Дев
छोNo edit summary
ओळ ६:
| चित्र_शीर्षक = {{लेखनाव}}
| पूर्ण_नाव = धरमदेव आनंद
| जन्म_दिनांक = सप्टेंबर २६, [[इ.स. १९२३]]
| जन्म_स्थान = गुरुदासपूर, [[पंजाब]], [[ब्रिटिश भारत]]
| मृत्यू_दिनांक = डिसेंबर ३, [[इ.स. २०११]]
| मृत्यू_स्थान = [[लंडन]], [[युनायटेड किंग्डम]]
| इतर_नावे =
ओळ ३४:
संगीतप्रधान हिंदी चित्रपटांतून रंगवलेल्या त्यांच्या अनेक भूमिका लोकप्रिय ठरल्या. केसांचा महिरपी तुरा, गुलछबू आणि देखणी चेहरेपट्टी यांमुळे उठून दिसणार्‍या त्यांच्या फॅशनदार व्यक्तिमत्त्वाने चित्रपटरसिकांच्या हृदयात स्थान मिळवले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे [[हॉलिवुड]] चित्रपटसृष्टीतील [[ग्रेगरी पेक]] या अभिनेत्याशी तुलना केली जाई<ref>{{स्रोत बातमी | दुवा = http://www.montrealgazette.com/entertainment/Bollywood+Gregory+Peck+Anand+dies/5808642/story.html | शीर्षक = ''बॉलिवुड्स 'ग्रेगरी पेक', देव आनंद, डाइज अ‍ॅट ८८'' (''बॉलिवुडाचा 'ग्रेगरी पेक', देव आनंद, वयाच्या ८८व्या वर्षी निवर्तला'') | प्रकाशक = माँत्रेयाल गॅझेट | दिनांक = ४ डिसेंबर, इ.स. २०११ | अ‍ॅक्सेसदिनांक = ५ डिसेंबर, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश }}</ref>.
 
=== मृत्यू ===
देव आनंद यांचा ३ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी वयाच्या ८८व्या वर्षी [[लंडन]], [[इंग्लंड]] मुक्कामी हृदयक्रिया बंद पडून मृत्यू झाला. ते वैद्यकीय तपासण्यांसाठीच लंडन येथे गेले होते{{संदर्भ हवा}}.
 
ओळ ४५:
 
==पुरस्कार==
* इ.स. १९५० - काला पाला चित्रपटासाठी बेस्ट अॅक्टर , [[फिल्मफेअर पुरस्कार]]
* इ.स. १९६५ - गाइड चित्रपटासाठी बेस्ट अॅक्टर , [[फिल्मफेअर पुरस्कार]]
* इ.स. २००१ - [[पद्मभूषण पुरस्कार]]
* इ.स. २००२ - [[दादासाहेब फाळके पुरस्कार]]
* इ.स. २००० - भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दल अमेरिकेतर्फे सन्मान,हिलरी क्लिंटन यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला होता.
* इ.स. २००० - इंडो-अमेरिकन असो.चा स्टार ऑफ मिलेनियम सिलीकॉन व्हलीत हा सन्मान करण्यात आला होता.
ओळ ६४:
{{DEFAULTSORT:आनंद,देव}}
[[वर्ग:इ.स. १९२३ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०११ मधील जन्ममृत्यू]]
[[वर्ग:दादासाहेब फाळके पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते]]
"https://mr.wikipedia.org/wiki/देव_आनंद" पासून हुडकले