"सांबर हरीण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.5.4) (सांगकाम्याने वाढविले: my:ဆတ်
No edit summary
ओळ २३:
==वावर==
 
सांबर हे मुख्यत्वे भारतात किंवा भारतीय उपखंडात आढळते. विविध भागातील भौगोलिक परिस्थितीनुसार त्यांच्या शरीरात बदल घडले आहेत. त्यांचे नैसर्गिक वसतीस्थान हे दाट ते घनदाट जंगले आहे. त्यांची नोंद विषववृतीय अतिअती घनदाट जंगलांपासून ते शुष्क पानगळीच्या जंगलात तसेच उत्तरेत सूचिपर्णी वृक्षांच्या जंगलात पण झाली आहे. भारतातील शुष्क काटेरी व वाळवंटी प्रदेश सोडून ते सर्व प्रकारच्या जंगलात आढळतात. परंतु दाट ते घनदाट जंगले ते जास्त पसंत करतात. तसेच पाण्याच्या जवळ राहणे ते पसंत करतात. म्हणूनच मुख्य राष्ट्रीय उद्यानात हे तेथील तलावांपाशी हमखास आढळून येतात.
 
==विणीचा हंगाम==