"कुस्को" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: ta:குசுக்கோ)
No edit summary
'''कुस्को''' ({{lang-es|Cuzco}}; [[क्वेचुआ भाषा|क्वेचुआ]]: Qusqu ''किंवा'' Qosqo) हे [[पेरू देश|पेरू]] देशातील एक शहर आहे. हे शहर पेरूच्या दक्षिण भागात [[आन्देस]] पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून ११,००० फूट उंचीवर वसले असून [[कुस्को (प्रदेश)|ह्याच नावाच्या]] प्रदेशाचे राजधानीचे शहर आहे. १८व्या शतकाच्या अखेरीस [[दक्षिण अमेरिका]] खंडातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असलेल्या कुस्कोची लोकसंख्या २००७ साली सुमारे ३.५९ लाख इतकी होती.
 
ऐतिहासिक [[इंका साम्राज्य]]ाची राजधानी असलेले कुस्को आजच्या घडीलाघडिला [[युनेस्को]]चे [[जागतिक वारसा स्थान]] व एक मोठे पर्यटनकेंद्र आहे. राष्ट्रीय संविधानात पेरूची ऐतिहासिक राजधानी असा उल्लेख केलेल्या कुस्को येथे दरवर्षी अंदाजे २० लाख पर्यटक भेट देतात.
 
== चित्रदालन ==
६३,६६५

संपादने