"हाल सातवाहन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''{{लेखनाव}}''' हा एक सातवाहन सम्राट होऊन गेला. तो...
 
छोNo edit summary
ओळ १:
'''हाल''' हा [[सातवाहन साम्राज्य|सातवाहन साम्राज्याचा]] सम्राट होता. [[मत्स्य पुराण|मत्स्य पुराणानुसार]] हा सातवाहनांचा १७वा राजा होता<ref>{{स्रोत पुस्तक | शीर्षक = ''पॉलिटिकल हिस्टरी ऑफ एन्शियंट इंडिया'' | लेखक = रायचौधुरी, एच.पी. | प्रकाशक = कलकत्ता विद्यापीठ, कोलकाता | वर्ष = इ.स. १९७२ | पृष्ठ = ३६१ | भाषा = इंग्लिश }}</ref>. याने इ.स. २० ते इ.स. २४ या कालखंडात राज्य केले. [[महाराष्ट्री प्राकृत]] भाषेतील ''गाहासत्तसई'' ([[गाथासप्तशती]]) नामक काव्यसंग्रहाचा हा रचनाकार असल्याचे मानले जाते{{संदर्भ हवा}}.
'''{{लेखनाव}}''' हा एक [[सातवाहन साम्राज्य|सातवाहन सम्राट]] होऊन गेला. तो प्रामुख्याने त्याच्या गाहासत्तसई ([[गाथासप्तशती]]) या काव्यसंग्रहासाठी प्रसिद्ध आहे.
 
== संदर्भ व नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
{{साचा:सातवाहन साम्राज्याचे राज्यकर्ते}}
[[वर्ग:सातवाहन]]
 
[[en:Hāla]]