Content deleted Content added
ओळ १४:
==अवधी / अवधि==
आपण आपल्या काही बदलांमध्ये [[:साचा:माहितीचौकट चित्रपट]] मध्ये अवधी ला बदलून अवधि केल्याचे आढळले. या बदलाने '''अवधी''' ही माहिती त्या लेखातून नाहीशी होईल. '''अवधी''' हे माहितीचौकट चित्रपट या साच्या चे एक parameter आहे. याला साचा वापरलेल्या ठिकाणी बदलून चालणार नाही. आपण हा बदल [[:साचा चर्चा:माहितीचौकट चित्रपट]] येथे सुचवू शकता. - [[सदस्य:Prabodh1987|प्रबोध]] ([[सदस्य चर्चा:Prabodh1987|चर्चा]]) २०:२३, ४ डिसेंबर २०११ (UTC)
 
== वस्तू हे लेखन योग्य ==
 
नमस्कार निनावी,
 
[[डी.एस. कुलकर्णी]] या लेखात आपण "वस्तू" हे पूर्वीचे लेखन बदलून "वस्तु", असे केलेले पाहिले. या दुरुस्तीमागचे कारण कळले, तर उत्तम. कारण संस्कृतातील र्‍हस्वान्त शब्द मराठी उच्चारप्रवृत्तीनुसार दीर्घान्त लिहिण्याची पद्धत आहे. र्‍हस्वान्त लेखने मराठीत अयोग्य धरली जात नसली, तरीही सहसा दीर्घान्त लिहिण्यास प्राधान्य देण्याचा शिरस्ता दिसतो. प्रा. यास्मिन शेख यांनी लिहिलेला "मराठी लेखनकोश" नामक ग्रंथ आपण संदर्भासाठी पाहू शकता.
 
--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) १६:१४, ६ डिसेंबर २०११ (UTC)