"मुद्रण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: rue:Друкарьство
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Metal movable type.jpg|छपाईचे खिळे |thumb]]
'''मुद्रण''', अर्थात '''छपाई''', ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Printing'', ''प्रिंटिंग'' ;) म्हणजे [[कागद|कागदावर]] शाई वापरून मजकुराच्या व चित्रांच्या प्रतीप्रति बनवण्याची प्रक्रिया होय. सहसा मुद्रण व्यावसायिक पद्धतीने मोठ्या प्रमाणावर चालवला जाणारा उद्योग असून [[प्रकाशन]] प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असतो.
 
== इतिहास ==
ओळ १५:
* तिसर्‍या छपाई प्रकाराला इंटाग्लिओ छपाई म्हणतात. यात ग्रेव्हयुअर पद्धतीने छपाई होते. यातली प्रतिमा कोऱ्या भागापेक्षा खोलगट भागात असते. कागद व अन्य पदार्थावरील छपाई केलेला भाग याला प्रतिमा असलेला भाग म्हणतात. छपाई एका विशिष्ट शाईचा वापर करून केलेली असते.
 
छपाईतील प्रतिमा,शाईचे असंख्य लहान लहान ठिपके अथवा बिंदूबिंदु जवळ जवळ येऊन तयार होते. हे बिंदूबिंदु किती दाट अथवा विरळ असतात त्यावर छपाईचा भडकपणा किंवा फिकेपणा ठरतो.
उदाहरणार्थ एक सेंमी लांब आणि एक सेंमी. रुंद चौरसात छपाईचे सर्व बिंदूबिंदु एकमेकाला खेटून आणि भरगच्च असतील तर तो चौकोन भडक दिसतो. या उलट बिंदूबिंदु विरळ असतील तर ती छपाई फिकी दिसते. या भडक छपाईला लाईन छपाई तर नियंत्रितपणे विरळ छपाईला हाफ टोन छपाई म्हणतात. पुस्तके, वर्तमानपत्रे यातील शीर्षके आणि मुख्य मजकूर लाईन छपाईत येतात. छायाचित्रे आणि इतर सजावटीत हाफटोनचा उपयोग करतात. छायाचित्रांची छपाई नीट न्याहाळल्यानंतर त्यातली जाळीदार नक्षी लक्षात येईल. बिंदूंची घनता डॉट्स पर स्क्वेअर इंच (डीपीआय) अशा परिमाणात मोजतात.
 
== यांत्रिक छपाई ==
ओळ २६:
* रोल फेड यंत्र - याला वेबफीड यंत्र किंवा रोटरी [[यंत्र]] असेही म्हणतात. यावर सलग कागदाचे रीळ लावून छपाई होते. रोटरी यंत्रामध्ये कागदाच्या दोन्ही बाजुला एकाच वेळी छपाई होऊ शकते. हे यंत्र वेगवान प्रति काढू शकते. हल्ली भारतात तासाला वीस हजार प्रतींपासून पन्नास हजार प्रतींपर्यंतची वेगवान रोटरी यंत्रे तयार होतात. [[जर्मनी]]त तयार होणारे हेडेलबर्ग नावाचे यंत्र यासाठी प्रसिद्ध आहे. रोल फेड यंत्रात छपाई झाल्यावर अनेक पाने एकमेकात घालून दोन किंवा तीन घड्या घालून, कापून, मोजून देण्याची सोय असते. या साठी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा काम करीत असते.
[[चित्र:Drukarnia-zlamywak.jpg|रोटरी यंत्रात एका छपाई आणि दुसऱ्या बाजूला वरील तंत्राने छपाई झालेली आणि घड्या घातलेली वर्तमानपत्रे मिळतात. |thumb]]
वर्तमानपत्राच्या जेथे लाखो प्रतीप्रति छापायच्या असतात तेथे रोटरी यंत्रे वापरतात. यासाठी रोटरी यंत्रात एका बाजूला कागदाचे मोठे रीळ लावतात आणि दुसऱ्या बाजूला वरील तंत्राने छपाई झालेली आणि घड्या घातलेली वर्तमानपत्रे मिळतात.
 
यंत्र बनवतांना अनेक तांत्रिक रचना कराव्या लागतात. यामुळे रोटरी यंत्रात रीळावरचा कागद किती उंचीचा हवा आणि छपाईचा वेग किती हवा हे यंत्र विकत घेताना सांगावे लागते.
ओळ ५७:
ज्ञानाची सार्वत्रिक उपलब्धता हा मोठा सामाजिक परिणाम याद्वारे साधला गेला.
===पर्यावरण===
छपाईत [[कागद]] वापरला जात असल्याने छपाईचे पर्यावरणावर वृक्षतोडीमुळे गंभीर परिणाम होतात. तसेच छपाईची शाई [[शिसे]] या धातू पासूनपासुन बनवलेली असल्याने त्याचेही [[प्रदुषण]] होते.
 
{{कॉमन्स वर्ग|Printing|{{लेखनाव}}}}
"https://mr.wikipedia.org/wiki/मुद्रण" पासून हुडकले